LIVE राहुल गांधी : राफेल करारासंबंधी ऑडिओ क्लिपवरून हल्लाबोल

LIVE राहुल गांधी : राफेल करारासंबंधी ऑडिओ क्लिपवरून हल्लाबोल

  • Share this:

नवी दिल्ली 2 जानेवारी : लोकसभेत राफेलवरून गदारोळ झाल्यानंतर 'त्या' ऑडिओ क्लिपवरून हल्लाबोल केला.

राफेल प्रकरणावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला भंडावून सोडलंय. आज लोकसभेत झालेल्या चर्चेतही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूवरच त्यांनी शंका उपस्थितीत केला. या चर्चेनंतरही ते शांत झालेले नाही. याच प्रकरणावर त्यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद बोलावली आहे.

 

पत्रकार परिषदेत ते कुठला नवा आरोप करतात याकडे आता सगळ्यांचं लक्षं होतं. काही महिन्यांपूर्वीच राहुल गांधी यांनी आगे आगे देखो होता है क्या? असं म्हणत सरकारला इशारा दिला होता.

 

 

First published: January 2, 2019, 6:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading