Rahul Gandhi EXCLUSIVE, 'मोदींबाबत माझ्या मनात राग नाही'
Rahul Gandhi EXCLUSIVE, 'मोदींबाबत माझ्या मनात राग नाही'
<strong>उत्तर प्रदेश, 4 मे:</strong> न्यूज 18 नेटवर्कच्या प्रतिनिधींनी राहुल गांधींशी प्रचारसभेदरम्यान एक्स्लुझिव्ह बातचीत केली आहे. यावेळी रोजगार, नोटाबंदी, शेतकरी प्रश्न यासोबत इतर प्रश्नांवर राहुल गांधींनी दिलखुलास उत्तर दिली आहेत.
उत्तर प्रदेश, 4 मे: न्यूज 18 नेटवर्कच्या प्रतिनिधींनी राहुल गांधींशी प्रचारसभेदरम्यान एक्स्लुझिव्ह बातचीत केली आहे. यावेळी रोजगार, नोटाबंदी, शेतकरी प्रश्न यासोबत इतर प्रश्नांवर राहुल गांधींनी दिलखुलास उत्तर दिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल माझ्या मनात राग नाही मात्र मोदी ही एक विचारधार बनली आहे त्या विचारधारेशी मी लढत आहे असा उल्लेख राहुल गांधी यांनी केला आहे.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.