• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ...जेव्हा मोदींच्याच स्टाईलमध्ये बोलत राहुल गांधी म्हणतात, 'चौकीदार चोर है'
  • VIDEO: ...जेव्हा मोदींच्याच स्टाईलमध्ये बोलत राहुल गांधी म्हणतात, 'चौकीदार चोर है'

    News18 Lokmat | Published On: Feb 3, 2019 04:34 PM IST | Updated On: Feb 3, 2019 04:39 PM IST

    पटना, 3 फेब्रुवारी : बिहारमधील पटना इथं झालेल्या जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेत त्यांनी आपल्या 'चौकीदारही चोर है' या घोषणेचा पुनरुच्चार करत पंतप्रधान मोदींवर थेट हल्ला चढवला. तसंच शेतकरी प्रश्नावरूनही सरकारवर जोरदार टीका केली. 'आम्ही दोन दिवसांत तीन राज्यांत शेतकरी कर्जमाफी केली. या सरकारची कर्जमाफी करण्याची इच्छा नाही. हे उद्योगपतींचं सरकार आहे,' असं म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading