भेटा 1300 किलोच्या ‘भीम’ला! रोजचा खुराक काजू-बदाम, खर्च 1 लाख आणि किंमत...

बाजारात कोट्यावधींची किंमत असलेल्या 'भीम'ला भेटलात का?

  • Share this:

 पुष्करमध्ये दरवर्षी प्राण्याचा लिलाव केला जातो. याता कोट्यावधींच्या किमतीला प्राणी विकले जातात. यातच भीम नावाच्या या रेड्याची किंमत आहे तब्बल 15 कोटी. भीम 6 वर्षांच्या असून त्याचे वजन 1300 किलो आहे.

याआधी भीम उदयपूमध्ये अग्रो टेकमध्ये शेतकरी मेळाव्यात युवराजला मागे टाकत चर्चेत आला होता. त्यामुळं सध्या बाजारात त्याची जास्त किंमत आहे. भीमच्या खुराकाबाबत बोलायचे झाल्यास त्याचा खर्च एक लाखांच्यावर आहे.

भीमच्या खुराकात रोज देसी तुप, काजू-बदाम, अंजीर, हिरवे गवत, दूध यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. या सगळ्याचा महिनाभराचा खर्च जवळजवळ एक लाख रुपये आहे. मुख्य म्हणजे भीमला कधीच शिळे जेवण दिले जात नाही.

भीमची होणारी चर्चा पाहता देश-विदेशातले पर्याटक त्याला भेटण्यासाठी पुष्करमध्ये मोठी गर्दी करतात. भीमला भेटण्यासाठी पर्यटक तासंतास रांगेत उभे असतात.

एवढेच नाही तर भीमची काळजी घेण्यासाठी विशेष 10 लोकांची टीम आहे. यात दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. भीमची दररोज एक किलो तेलानं मालिशही केली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2019 07:55 AM IST

ताज्या बातम्या