• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आनंद गगनात मावेना, हॅट्रिक करणाऱ्या या उमेदवारानं असा केला जल्लोष
  • VIDEO: आनंद गगनात मावेना, हॅट्रिक करणाऱ्या या उमेदवारानं असा केला जल्लोष

    News18 Lokmat | Published On: May 24, 2019 07:38 AM IST | Updated On: May 24, 2019 08:04 AM IST

    24 मे: विजयाचा आनंद काहीसा वेगळाच असतो आणि त्यातही तो खेचून आणलेला विजय असेल तर मात्र आनंद गगनात मावेना अशी स्थिती होते. पंजाबमधील भटिंडा मतदासंघाच्या एनडीएच्या उमेदवार हरसिमरत कौर यांनी डान्स करून आपला आनंद व्यक्त केला त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी