• होम
  • व्हिडिओ
  • CCTV : तरुणीचं थरारक किडनॅपिंग, दोनवेळा गाडीतून पळाली पण पुन्हा पकडलं
  • CCTV : तरुणीचं थरारक किडनॅपिंग, दोनवेळा गाडीतून पळाली पण पुन्हा पकडलं

    News18 Lokmat | Published On: Jan 25, 2019 12:26 PM IST | Updated On: Jan 25, 2019 12:27 PM IST

    अमृतसर, 25 जानेवारी : ब्युटी पार्लरमध्ये आलेल्या एका तरूणीला सशस्त्र गुंडानी किडनॅप केल्याची घटना पंजाबमध्ये घडली आहे. हा किडनॅपिंगचा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या तरूणीचं अपहरण होत असताना तिथं इतर लोकही होते. पण गुडांकडे शस्त्र असल्यानेही कुणीही पुढे येण्याचं धाडस केलं नाही. दरम्यान, याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading