SPECIAL REPORT: रुपेरी पडद्यावरचा नायक गुरुदासपूरमध्ये बाजी मारणार?

गुरुदासपूर, 11 मे: पंजाबच्या गुरुदासपूरमधील भाजप उमेदवार सुप्रसिद्ध अभिनेते सनी देओल यांचा प्रचार कसा सुरू आहे? त्यांच्या प्रचाराचं तंत्र नेमकं काय आहे? सनी देओल भाजपचा पंजाबमधील गड राखू शकतील का? याबाबत न्यूज 18 लोकमत जाणून घेण्यासाठी थेट पोहोचले गुरूदासपूरमध्ये आणि सनी देओल यांच्या प्रचाराचं तंत्र जाणून घेतलं आहे डे विथ लिडर या स्पेशल रिपोर्टमधून.

First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.