पंजाबमध्ये हायवेलगत दारूबंदी उठवली

पंजाबमध्ये हायवेलगत दारूबंदी उठवली

पंजाब विधानसभेत आज कॅबिनेटच्या निर्णयाला संमती देण्यात आली असून पंजाब उत्पादन शूल्क अधिनयमात दुरूस्ती करून त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

  • Share this:

23 जून : पंजाबमध्ये आता महामार्गापासून ५०० मीटरच्या आतही दारू मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पंजाब आणि इतर राज्यातील महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पंजाब सरकारने दारूबंदी उटवली आहे.

पंजाब विधानसभेत आज कॅबिनेटच्या निर्णयाला संमती देण्यात आली असून पंजाब उत्पादन शूल्क अधिनयमात दुरूस्ती करून त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

यानुसार महामार्गापासून ५०० मीटर अंतराच्या आत असलेल्या हॉटेल, रेस्तराँ आणि क्लबमध्ये मद्य मिळण्यास परवानगी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत मद्य विक्रीवर बंदी घातली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 09:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading