पुलवामा हल्ल्यात नवा खुलासा, इब्राहिम अझर हाच मुख्य सूत्रधार

पुलवामा हल्ल्यात नवा खुलासा, इब्राहिम अझर हाच मुख्य सूत्रधार

पुलवामा इथं भारतीय जवानांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या सुनियोजित हल्ल्यामागे इब्राहिम अझरची मुख्य भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • Share this:

श्रीनगर, 17 फेब्रुवारी : पुलवामात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामागे इब्राहिम अझर हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे. इब्राहिम हा जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असणाऱ्या मसूद अझर याचा भाऊ आहे.

पुलवामा इथं भारतीय जवानांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या सुनियोजित हल्ल्यामागे इब्राहिम अझरची मुख्य भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानेच सर्व कट रचत हा हल्ला घडवून आणला आहे.

पुलवामात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला :

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी IED द्वारे आत्मघातकी हल्ला केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

LIVE VIDEO: ट्रेनच्या दरात ते दोघे उभे होते; धक्का लागला आणि...

First published: February 17, 2019, 11:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading