News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report: जैशचे आत्मघातकी हल्लेखोर भारतात घुसले?
  • Special Report: जैशचे आत्मघातकी हल्लेखोर भारतात घुसले?

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 08:20 PM IST | Updated On: Feb 21, 2019 08:21 PM IST

    नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : पुलवामात आत्मघातकी हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेची हिंमत वाढली आहे. जैश भारतात पुलवामापेक्षा अधिक मोठे हल्ले घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. पाहुयात त्यासंबंधी एक विशेष रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी