Home /News /national /

VIDEO: 'प्रियंका गांधींचे वडील रावण', भाजप नेत्याची जहरी टीका

इंदूर, 10 मे: भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जीतू जिराती यांची प्रचारसभेत जीभ घसरली. माजी पंतप्रधान राजीव गांधी रावण असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे. प्रियंका गांधींनी नरेंद्र मोदींना दुर्योधनाची उपमा दिल्यानंतर जीतू जिराती यांचा राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी मोदींना दुर्योधन म्हणणाऱ्या प्रियंका गांधींचे वडील रावण होते अस म्हणाले आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Narendra modi, Priyanka gandhi

    पुढील बातम्या