• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रियांका गांधींनी IAS झालेल्या तरुणीची घरी जाऊन घेतली भेट
  • VIDEO: प्रियांका गांधींनी IAS झालेल्या तरुणीची घरी जाऊन घेतली भेट

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 10:58 AM IST | Updated On: Apr 22, 2019 10:59 AM IST

    वायनाड, 22 एप्रिल: उत्तर प्रदेशात प्रचार करत असताना प्रियंका गांधी यांनी IAS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रीधन सुरेश या तरुणीची भेट घेतली. श्रीधन सुरेश ही केरळची आदिवासी मुलगी IAS परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली आहे. यावेळी प्रियंका गांधींनी श्रीधन्याचं अभिनंदन केलं. यावेळी श्रीधन्याच्या घरी खास पदार्थही चाखायला विसरल्या नाहीत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी