• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : प्रियंका गांधी वाराणसीतूनच मोदींना आव्हान देणार?
  • Special Report : प्रियंका गांधी वाराणसीतूनच मोदींना आव्हान देणार?

    News18 Lokmat | Published On: Jan 25, 2019 10:47 AM IST | Updated On: Jan 25, 2019 10:47 AM IST

    लखनौ, 25 जानेवारी : प्रियंका गांधी राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. उत्तरप्रदेश काँग्रेसने तर प्रियंका गांधींनी वाराणसीतून मोदींच्या विरोधात निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात आत्तापासून मोदी विरूद्ध प्रियंका यांच्यातल्या संभाव्य लढतीच्या चर्चेला उधान आलं आहे. वाराणसीतून तसंही मोदींविरोधात लढण्यासाठी विरोधकांकडे तुल्यबळ उमेदवार नाही. अशातच जर प्रियंका गांधी वाराणसीतून उभार राहिल्या तर मोठी लढत पाहायला मिळू शकते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी