Home /News /national /

VIDEO: 'आधी पैसे आता मारहाण', प्रियंका गांधींचा भाजपवर गंभीर आरोप

जौनपूर, 10 मे: लोकसभेसाठी आपल्याला मतदान करण्यास मज्जाव करण्यात आल्याचं तसचे मारहाण केल्याची तक्रार अमेठी मतदारसंघातल्या जौनपूरच्या ग्रामस्थांनी प्रियंका गांधींकडे केली. उत्तर प्रदेशच्या प्रचार दौऱ्यावर असलेल्या प्रियंका गांधींनी प्रतापगढच्या प्रचार सभेनंतर जौनपूरमधील जनतेशी संवाद साधला. त्यावेळ नागरिकांनी ही तक्रार केली.या तक्रारीची शाहनिशा करणार असल्याचं प्रियंका गांधींनी सांगीतलं.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: BJP, Congress, Election 2019, Lok sabha election 2019, Priyanka gandhi, Uttar pradesh lok sabha election 2019

    पुढील बातम्या