कुछ रिश्तें दिल के होते है... असं म्हणत प्रियांका गांधींनी शेअर केले 'हे' फोटो

राहुल गांधी यांनी बुधवारी अमेठीतून उमेदवारी अर्ज भरला. त्या वेळी काँग्रेसतर्फे रॅली काढून शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं. राहुल यांच्याबरोबर प्रियांका गांधी आणि संपूर्ण परिवार हजर होता.

  • Share this:राहुल गांधी यांच्याबरोबर उमेदवारी अर्ज भरायला भरताना संपूर्ण गांधी परिवार हजर होता. प्रियांका गांधी यांना आपल्या मुलांबरोबर सेल्फी घ्यायचा मोह आवरला नाही. हा फोटो काँग्रेसने ट्वीट केला आहे. त्यावर आपल्या सेल्फीपेक्षा हाच चांगला आलाय, असंही प्रियांका यांनी लिहिलंय.

राहुल गांधी यांच्याबरोबर उमेदवारी अर्ज भरायला भरताना संपूर्ण गांधी परिवार हजर होता. प्रियांका गांधी यांना आपल्या मुलांबरोबर सेल्फी घ्यायचा मोह आवरला नाही. हा फोटो काँग्रेसने ट्वीट केला आहे. त्यावर आपल्या सेल्फीपेक्षा हाच चांगला आलाय, असंही प्रियांका यांनी लिहिलंय.

कुछ रिश्ते दिल के होते हैं... असं म्हणत प्रियांका गांधी यांनी भाऊ राहुल यांच्याबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करायला जातानाचा फोटो ट्वीट केला आहे. आमच्या वडिलांची ही कर्मभूमी आमच्यासाठी पवित्र भूमी आहे. म्हणून भावाच्या उमेदवारी अर्जासाठी आमचा सगळा परिवार हजर होता.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसनं रॅली काढत शक्तीप्रदर्शन देखील केलं.

यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा देखील हजर होते. या गर्दीत देखील राहुल गांधी यांच्यासोबत उभ्या असलेल्या दोघांकडे सर्वाचं लक्ष वेधलं जात होतं.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यासह त्यांची दोन मुलं रेहान वाड्रा आणि मिराया वाड्रा देखील हजर होती.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आव्हान दिलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून देखील आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 06:12 PM IST

ताज्या बातम्या