मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण होणार; दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांनी दिला आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण होणार; दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांनी दिला आदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढाकार घेतल्याने पंतप्रधान मोदींचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढाकार घेतल्याने पंतप्रधान मोदींचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढाकार घेतल्याने पंतप्रधान मोदींचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नोएडा, 18 ऑगस्ट : नोएडा विकास प्राधिकरण (Noida Development Authority) ने सातत्याने नोएडाला स्वच्छ, हरित आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातच आता प्राधिकरणद्वारा शहरातील सर्वच यू-टर्न आणि रस्त्यांवर गवतांपासून तयार केलेल्या प्राण्यांची आकृती (Animal) तयार केली जात आहे. याबरोबरच शहरात जागोजागी सुंदर कलाकृतीदेखील केल्या जात आहे. यामुळे शहर अधिक सुंदर व हिरवेगार दिसत आहे. अथॉरिटीचे ओएसडी इंदु प्रकाश यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं स्वप्न देशाला हिरवेगार व स्वच्छ बनविणे आहे. त्यांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी संपूर्ण शहरात वृक्षारोपण करवून आणलं आहे..

अथॉरिटीचे ओएसडी इंदु प्रकाश यांनी सांगितले की आता नोएडा प्राधिकरणाचे मुख्य कार्यपालक अधिकारी ऋतु माहेश्वरी यांच्या निर्देशानुसार नोएडा सजविण्यात येत आहे. ज्यामध्ये सेक्टर 35, 51 यू-टर्न सह 6 जागांवर कृत्रिम गवतांपासून प्राण्यांची आकृती तयार केली जात आहे. याशिवाय एलिवेटेड रोड आणि सेक्टर 18 मध्ये चित्रकारांकडून सुंदर पेंटिंग्स केली जात आहे, ज्याचं कौतुक नोएडातील नागरिकही करीत आहेत.

हे वाचा-...तर Facebook आणि YouTube वर होऊ शकता ब्लॉक; उच्च न्यायालयात केला खुलासा

येथे लागणार दंड

सांगितले जात आहे की जर तुमच्याकडे कुत्रा असेल तर काही सरकारी नियमांचे पालन करावे लागेल. नोएडा प्राधिकरण एक नवीन योजना आणणार आहे. ज्याअंतर्गत आता पेट्स लवर्स यांना कुत्रा पाळण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी 500 रुपये प्रतिवर्ष द्यावे लागेल. नियमांचं उल्लंघन केल्यास प्राधिकरणाला 5000 रुपये दंड भरावा लागू शकतो.

First published: