• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • PM Modi in Leh: जगाला शॉक देत 11 हजार फूटांवर पोहचले मोदी, पाहा सीमेवरचे LIVE PHOTOS

PM Modi in Leh: जगाला शॉक देत 11 हजार फूटांवर पोहचले मोदी, पाहा सीमेवरचे LIVE PHOTOS

भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह-लडाखला पोहचले.

भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह-लडाखला पोहचले.

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह-लडाखला पोहचले. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत.

 • Share this:
  भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह-लडाखला पोहचले.कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे.
  भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह-लडाखला पोहचले. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे.
  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या निमूमधील अग्रेषित ठिकाणी आहेत. यावेळी मोदींना लष्करचे जेष्ठ अधिकारी ब्रिफ करीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावतही उपस्थित आहेत.
  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या निमूमधील अग्रेषित ठिकाणी आहेत. यावेळी मोदींना लष्करचे जेष्ठ अधिकारी ब्रिफ करीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावतही उपस्थित आहेत.
  मोदी आज सैन्य, हवाई दल आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधणार आहे.
  मोदी आज सैन्य, हवाई दल आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधणार आहे.
  त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह मधील रुग्णालयात जाणार आहे. जखमी सैनिकांची करणार विचारपूरही करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे
  त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह मधील रुग्णालयात जाणार आहे. जखमी सैनिकांची करणार विचारपूरही करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे
  मोदी सध्या उपस्थित असलेले हे ठिकाण 11 हजार फूट अंतरावर, झांस्करच्या रांगेने वेढलेले आणि सिंधूच्या किनाऱ्याभोवती असणाऱ्या कठीण भूभागांपैकी हे एक आहे.
  मोदी सध्या उपस्थित असलेले हे ठिकाण 11 हजार फूट अंतरावर, झांस्करच्या रांगेने वेढलेले आणि सिंधूच्या किनाऱ्याभोवती असणाऱ्या कठीण भूभागांपैकी हे एक आहे.
  First published: