सॅम पित्रोदांच्या विधानावरून वाक् युद्ध, पंतप्रधान मोदी म्हणाले VIDEO
सॅम पित्रोदांच्या विधानावरून वाक् युद्ध, पंतप्रधान मोदी म्हणाले VIDEO
रोहतक, 10 मे: शीखांविरोधात वक्तव्य करणारे सॅम पित्रोदा राहुल गांधींचे आद्यगुरू असा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घणाघात केला. हरियाणाच्या सभेत शीख दंगलींचा सविस्तर उल्लेख करत मोदींनी सॅम पित्रोदा आणि काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे.
रोहतक, 10 मे: शिखांविरोधात वक्तव्य करणारे सॅम पित्रोदा राहुल गांधींचे आद्यगुरू असा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घणाघात केला. हरियाणाच्या सभेत शीख दंगलींचा सविस्तर उल्लेख करत मोदींनी सॅम पित्रोदा आणि काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.