• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान
  • VIDEO: राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

    News18 Lokmat | Published On: Mar 11, 2019 11:53 AM IST | Updated On: Mar 11, 2019 11:59 AM IST

    नवी दिल्ली, 11 मार्च : नवी दिल्ली येथे आज पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित होते. पद्म पुरस्कारासाठी 112 जणांची निवड झाली असून, त्यापैकी 56 जणांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी