S M L

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी वाहिली श्रीदेवींना श्रद्धांजली

राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीही ट्विट करून आपली आदरांजली वाहिली.

Sonali Deshpande | Updated On: Feb 25, 2018 11:18 AM IST

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी वाहिली श्रीदेवींना श्रद्धांजली

25 फेब्रुवारी : श्रीदेवी यांच्या जाण्यानं अनेक दिग्गजांना धक्का बसला. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीही ट्विट करून आपली आदरांजली वाहिली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

अभिनेत्री श्रीदेवींच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला. मुंद्रम पीरई, लम्हे, इंग्लिश विंग्लिश सारख्या सिनेमांमधील त्यांचा अभिनय सगळ्या नव्या अभिनेत्यांसाठी प्रेरणादायी राहील.

माझ्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवींच्या अकाली निधनानं अतीव दुःख झालं. चित्रपटसृष्टीतल्या त्या दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका केल्या, त्यांची अनेक पात्र अजरामर झाली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2018 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close