PHOTOS : अशी सुरू आहे अयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाची तयारी

लक्ष्मण किला अयोध्या इथं उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादोत्सवाची तयारी सुरू आहे.

  • Share this:

 शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. अयोध्येत उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादोत्सवासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

 उद्धव ठाकरे हे आज दुपारी मुंबईतून विमानाने दोन वाजता फैजाबाद विमानतळावर दाखल होतील.

 त्यानंतर त्यांची तीन वाजता लक्ष्मण किला अयोध्या इथं श्री विध्वंत संत पूजन आणि आशीर्वादोत्सवाचा कार्यक्रम हजर राहतील.

त्यानंतर त्यांची तीन वाजता लक्ष्मण किला अयोध्या इथं श्री विध्वंत संत पूजन आणि आशीर्वादोत्सवाचा कार्यक्रम हजर राहतील.

 लक्ष्मण किला अयोध्या इथं उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादोत्सवाची तयारी सुरू आहे.

लक्ष्मण किला अयोध्या इथं उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादोत्सवाची तयारी सुरू आहे.

 लक्ष्मण किल्यावर कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी 5.15 वाजता नया घाट अयोध्या इथं शरयू नदीवर आरती होणार आहे.

"हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर, फिर सरकार" अशा आशयाचे फलक अयोध्यानगरीत पाहण्यास मिळत आहे.

 अयोध्यानगरीत ठिकठिकाणी आणि कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या मार्गात मोठ-मोठे होर्डिंग पाहण्यास मिळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनरही पाहण्यास मिळत आहे.

अयोध्येत राज्यभरात हजारो शिवसैनिक दाखल झाले आहे.  नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी ठिकठिकाणी असे बॅनर लावले.

 दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता ते श्री राम जन्मभूमीचं दर्शन घेतील. यानंतर दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर एकच्या सुमारास जनसंवादही होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2018 10:10 AM IST

ताज्या बातम्या