अंतिम श्वास घेणाऱ्या पतीकडे बघून आत्महत्या, पोटातील जुळ्या मुलांचा जन्म झाला पण...

या महिलेचा पतीला निमोनिया झाल्याने त्याची प्रकृती खालावली होती. याच गोष्टमुळे ही महिला मानसिकदृष्ट्या खचली.

  • Share this:

गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भोपाळमध्ये घडला आहे. 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटात दोन जुळी मुलंदेखील होती.

या महिलेचा पतीला निमोनिया झाल्याने त्याची प्रकृती खालावली होती. याच गोष्टमुळे ही महिला मानसिकदृष्ट्या खचली आणि तिने आत्महत्या केली.

महिलेने चौथ्या मजल्यावरून खाली उडी घेतली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं तिचा मृत्यू झाला.

पण मृत्यूपूर्वी डॉक्टरांनी या महिलेची प्रसूती केली होती. तेव्हा दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला. पण या चिमुरड्यांनी डोळे उघडण्याआधीच अवघ्या तीन तासांत त्यांचा मृत्यू झाला.

निमोनियामुळे या महिलेचा पती व्हेंटिलेटरवर होता. पण महिलेला वाटलं आपल्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असं या महिलेच्या भावानं सांगितलं.

पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर थोड्याच वेळात व्हेंटिलेटरवर असलेल्या पतीचाही मृत्यू झाला.

कोलारच्या साईनाथ नगरमधील ही धक्कादायक घटना आहे.  मनोज गोहे आणि गायत्री यांचा 10 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 12:36 PM IST

ताज्या बातम्या