कोर्टाचा योगी आदित्यनाथ यांना दणका, पत्रकाराच्या अटकेप्रकरणी फटकारलं

कोर्टाचा योगी आदित्यनाथ यांना दणका, पत्रकाराच्या अटकेप्रकरणी फटकारलं

सुप्रीम कोर्टाने कनोजिया यांच्या तात्काळ सुटकेचे आदेश देत खटला सुरू राहणार असल्याचंही स्पष्ट केलं.

  • Share this:

लखनौ, 11 जून : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरूद्ध सोशल मीडियावर पोस्ट लिहिणारे पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक करण्यात आली होती. या अटकेवर सुप्रीम कोर्टानं यूपी सरकारला फटकारलं आहे. कोर्टाने उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ही कारवाई कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आली, असा सवालही कोर्टाने केला. सुप्रीम कोर्टाने कनोजिया यांच्या तात्काळ सुटकेचे आदेश देत खटला सुरू राहणार असल्याचंही स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...