Home /News /national /

प्रकाश आंबेडकरांमुळे निवडणुकीची समीकरणं कशी बदलली? पाहा SPECIAL REPORT

मुंबई, 24 मे: लोकसभा निवडणुकीच्या निकालात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं केवळ आपलं आस्तित्व दाखवून दिलं. असं नाही तर त्यांच्या उमेदवारीमुळं अनेक मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. वंचित बहुजन आघाडीचा महाआघाडीला मोठा फटका बसल्याचंही पाहायला मिळालं. मतं फुटल्यामुळे महाआघाडीच्या बड्या नेत्यांचा दारुण पराभव झाला.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Amit shaha, Congress, Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Narendra modi

    पुढील बातम्या