S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पूर्वा एक्स्प्रेसला भीषण अपघात; 28 प्रवासी जखमी
  • VIDEO: पूर्वा एक्स्प्रेसला भीषण अपघात; 28 प्रवासी जखमी

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 07:58 AM IST | Updated On: Apr 20, 2019 08:16 AM IST

    लखनौ, 20 एप्रिल : हावडाहून नवी दिल्लीला जाणाऱ्या पूर्वा एक्स्प्रेसला (अप 12303)शुक्रवारी (19 एप्रिल)उशिरा रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक्स्प्रेसचे 12 डबे रूळावरून घसरले. यामध्ये 28 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामुळे रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. प्रयागराज-कानपूरदरम्यान हा अपघात झाला आहे. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. सुदैवानं दुर्घटनेत अद्यापही कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close