• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : देवदुतासारखे धावून आले पोलीस, आगीच्या वणव्यातून वर ओढून काढलं महिलेला
  • VIDEO : देवदुतासारखे धावून आले पोलीस, आगीच्या वणव्यातून वर ओढून काढलं महिलेला

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2018 03:29 PM IST | Updated On: Aug 22, 2018 04:25 PM IST

    नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : दिल्लीमध्ये पहाडगंज पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पहाडगंजच्या चूना मंडी परिसरात एका 4 इमारतीला आग लागली आहे आणि या भीषण आगीतून एका महिलेला पोलीस कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढलं आहे. आपल्या जीवाची बाजी लावत पोलिसांनी शिडीच्या मदतीने महिलेला आगीतून बाहेर काढलं आहे. ही आग इतकी मोठी आहे की यात अनेक जण फसले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सध्या अग्निशमन दल करत आहे. पण महिलेला वाचवतानाचा पोलीसांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close