• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सुरतमध्ये मॉब लिंचिंगच्या मोर्चात मोठी धुमश्चक्री; पोलिसांवर दगडफेक
  • VIDEO: सुरतमध्ये मॉब लिंचिंगच्या मोर्चात मोठी धुमश्चक्री; पोलिसांवर दगडफेक

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2019 08:27 PM IST | Updated On: Jul 5, 2019 08:27 PM IST

    सुरत, 5 जुलै: सुरतमध्ये मॉब लिंचींगच्या मोर्चात तुफान हिंसा झाली. पोलीस आणि आंदोलकामध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. आंदोलकांनी बसची तोडफोड केली. पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. यामुळे विरोधकांना आवरण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जात असताना पोलिसांनी अडवल्यानं जमाव हिंसक झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी