• होम
  • व्हिडिओ
  • पोलिसाच्या हातातली काठी झाली बासरी, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल
  • पोलिसाच्या हातातली काठी झाली बासरी, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 02:39 PM IST | Updated On: May 29, 2019 02:39 PM IST

    मुंबई, 29 मे: पोलिसांचा दांडा हा फक्त लाठीचार्ज करण्यासाठी असतो हा समज बदलवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या हातातील असलेल्या दांडक्यानं बासरी वाजवतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. खाकी वर्दीतील या पोलीसाच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी