• होम
  • व्हिडिओ
  • महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून वृद्ध महिलेला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल
  • महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून वृद्ध महिलेला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 11:09 AM IST | Updated On: May 29, 2019 11:11 AM IST

    दमोह , 29 मे: मध्य प्रदेशातील अर्थखेडा गावात एका पोलिसांनी वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस महिलेनं या वृद्ध महिलेच्या कानशिलात लगावल्या आणि काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. रस्त्यात वृद्ध महिला आणि सरपंच यांच्यात झालेला वाद सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसांनीच मारहाण केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी