• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मारहाण
  • VIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मारहाण

    News18 Lokmat | Published On: Sep 13, 2019 01:33 PM IST | Updated On: Sep 20, 2019 09:59 PM IST

    खरगोन, 13 सप्टेंबर: अवैध दारू विक्रीवर छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला महिलांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेश्वर पोलीस स्थानक हद्दीत ही घटना घडली. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील खरगोन गावातील असल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी