Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पोलिसाचा असा निरोप समारंभ तुम्ही कधी पाहिला नसेल
  • VIDEO : पोलिसाचा असा निरोप समारंभ तुम्ही कधी पाहिला नसेल

    News18 Lokmat | Published On: Sep 4, 2018 04:28 PM IST | Updated On: Sep 4, 2018 04:37 PM IST

    मध्य प्रदेशातल्या खेडा पोलीस ठाण्यात एक अनोखा सत्कार सोहळा पाहायला मिळाला. ठाण्यातले हेड कॉन्स्टेबल सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या एसपी साहेबांनी चक्क त्यांना सजवलेल्या जीपमध्ये बसवलं आणि स्वतः ती जीप दोरीनेओढली. या पोलीस कॉन्स्टेबलला निरोप देताना सगळ्या स्टाफने त्यांना खांद्यावर उचललं आणि मानवंदना दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी