• होम
  • व्हिडिओ
  • काश्मीरमधील ओसामा ठार; महिला कमांडरने केली कारवाई, ऑपरेशनचा VIDEO समोर
  • काश्मीरमधील ओसामा ठार; महिला कमांडरने केली कारवाई, ऑपरेशनचा VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Sep 29, 2019 10:23 AM IST | Updated On: Sep 29, 2019 10:23 AM IST

    श्रीनगर, 29 सप्टेंबर: जम्मू-काश्मीरमध्ये ऐन नवरात्रोत्सवाच्या आधी अतिरेकी हल्ल्यांचा प्रयत्न झाला आहे. शनिवारी दहशतवाद्यांनी रामबन येथे एका कुटुंबाला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. या कुटुंबाची सैन्याने सुटका केलीच, शिवाय घरात घुसलेल्या पाचपैकी तीन अतिरेक्यांचा खात्माही केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading