S M L
  • SPECIAL REPORT : मोदींना बदलत्या हवेचा अंदाज आलाय का?

    Published On: Apr 26, 2019 07:02 PM IST | Updated On: Apr 26, 2019 07:02 PM IST

    प्रशांत लीला रामदास, वाराणसी, 26 एप्रिल : वाराणसी मुक्कामी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. य़ावेळी एनडीएच्या घटकपक्षांचे सर्व नेते आवर्जून उपस्थित होते. उत्तरप्रदेशात सपा-बसपा आघाडीने भाजपला मोठं आव्हान दिल्याने भाजपने आता पूर्वांचलमधील हिंदुत्ववादी पट्ट्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. या भागात लोकसभेच्या 23 जागा आहेत. विशेष, म्हणजे प्रियांका गांधींनी याच पूर्वांचल भागाची जबाबदारी स्वीकारली. कदाचित म्हणूनच पंतप्रधानांनी वाराणसीत मुक्काम ठोकून भाजपसाठी वातावरण निर्मिती करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पूर्वांचलचे मतदार नेमकं कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close