S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन
  • राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन

    Published On: Nov 25, 2018 03:41 PM IST | Updated On: Nov 25, 2018 03:41 PM IST

    जयपूर, 25 नोव्हेंबर : देशात सध्या चर्चेत असणाऱ्या राम मंदिराच्या मुद्द्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं आहे. काँग्रेसमुळेचं अयोध्येचा प्रश्न रखडल्याचा आऱोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. राजस्थानच्या अलवरमध्ये झालेल्या सभेत मोदींनी हा आरोप केला आहे. राम मंदिराच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंनी अयोध्येत जाऊन भाजप आणि संघाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर मोदींनी हे सूचक वक्तव्य केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close