• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: केरळमध्ये पंतप्रधान मोदींची कमळाच्या फुलांनी तुला
  • VIDEO: केरळमध्ये पंतप्रधान मोदींची कमळाच्या फुलांनी तुला

    News18 Lokmat | Published On: Jun 8, 2019 12:15 PM IST | Updated On: Jun 8, 2019 12:15 PM IST

    कोची, 8 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांचं पारंपरिक वेषात कोची विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी गेले होते. पंतप्रधानांनी श्रीकृष्ण मंदिरात पुजा केली, मंदिरात त्यांच्या पुजाअर्चेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधानांची कमळाच्या फुलांनी तुला सुद्धा करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी