VIDEO: हर हर महादेव...मोदींकडून जयघोष, केदारनाथ मंदिर परिसरात उत्साह

केदारनाथ, 19 मे: शनिवारी केदारनाथ मंदिरात पंतप्रधान मोदींनी पुजा केली. त्यानंतर मोदी गुहेमध्ये ध्यानसाधना करण्यासाठी गेले होते. त्यानंतर 18 तास त्यांनी गुहेमध्ये ध्यानसाधना केली. त्यानंतर मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. केदारनाथ मंदिर परिसरात आल्यानंतर मोदींच्या नावाच्या जयघोष सुरू होता. पंतप्रधान मोदींनी यावेळी सर्वांची भेट घेतली. केदारनाथाचं पुन्हा एकदा दर्शन घेऊन मोदी बद्रीनाथला जाणार आहेत

First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.