S M L
LIVE NOW

मोदींच्या हस्ते भाजपच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन

भाजपच्या नव्या मुख्यालयाचं थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Lokmat.news18.com | February 18, 2018, 12:30 PM IST
facebook Twitter google Linkedin
Last Updated February 18, 2018
auto-refresh

Highlights

18 फेब्रुवारी : भाजपच्या नव्या मुख्यालयाचं थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नवी दिल्लीच्या लुटेन्स भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर ही नवी इमारत आहे. सत्तेत असणाऱ्या पक्षाचं कायमस्वरूपी मुख्यालय असण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची सध्याची मुख्यालयं सरकारी इमारतींमध्ये आहेत. या नव्या इमारतीत अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत.
12:14 pm (IST)

12:13 pm (IST)

आमचा पक्ष फक्त देशाप्रेमासाठी आहे - नरेंद्र मोदी


11:48 am (IST)

भाजपच्या नवीन मुखालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मोदींच्या भाषणाला सुरूवात


Load More

Live TV

News18 Lokmat
close