Home /News /national /

VIDEO: 18 तासांच्या ध्यानसाधनेनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया

केदारनाथ, 19 मे: शनिवारी केदारनाथ मंदिरात पंतप्रधान मोदींनी पुजा केली. त्यानंतर मोदी गुहेमध्ये ध्यानसाधना करण्यासाठी गेले होते. तब्बल 18 तासांच्या ध्यानसाधनेनंतर मोदींनी माध्यमांशी प्रथम संवाद साधला आहे. तर पंतप्रधान मोदी आज(रविवारी) बद्रीनाथाचं दर्शन घेणार आहेत.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Kedarnath temple, Lok sabha election 2019, Narendra modi, Uttarakhand

    पुढील बातम्या