मोदींनी केली अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

मोदींनी केली अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

जितकं डॉक्टरांचे या देशात योगदान आहे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांचं देशात मोलाचं योगदान

  • Share this:

नवी दिल्ली, १२ सप्टेंबर- अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. अंगणवाडी सेविकांना दीड हजारांची मानधन वाढ करण्यात आली आहे. तर अंगणवाडी मदतनिसांच्या मानधनात आठशे रूपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरस्निंगद्वारे अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी मानधन वाडीची घोषणा केलीय. तसेच अंगणवाडी सेविकांचं कौतुकदेखील केलं.

आज जितकं डॉक्टरांचे या देशात योगदान आहे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांचं देशात मोलाचं योगदान आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. तर अंगणवाडी सेविकांच्या योगदानाबद्दलही त्यांनी आभार मानले. अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.

अंगणवाडी सेविकांना दीड हजारांची मानधन वाढ करण्यात आली आहे. तर अंगणवाडी मदतनिसांच्या मानधनात आठशे रूपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरस्निंगद्वारे अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी मानधन वाडीची घोषणा केलीय. तसेच अंगणवाडी सेविकांचं कौतुकदेखील केलं.

लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2018 09:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading