• होम
  • व्हिडिओ
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्युस्टनमधील भाषणाचा संपादित भाग, पाहा VIDEO
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्युस्टनमधील भाषणाचा संपादित भाग, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 23, 2019 09:32 AM IST | Updated On: Sep 23, 2019 09:42 AM IST

    ह्युस्टन 22 सप्टेंबर : अमेरिकेच्या (USA) ह्युस्टनमध्ये रविवार गाजवला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी. इथल्या एनआरजी स्टेडियममध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी' (Howdy Modi ) कार्यक्रमात मोदींनी आपल्या भाषणाने सगळ्यांची मने जिंकून घेतली. दहशतवाद, भारताचं व्हिजन, कलम 370 याबद्दल मोदींनी व्याख्यानात भाष्य केलं आहे. वेगवेगळ्या भाषांमध्येही मोदी बोलले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading