• होम
  • व्हिडिओ
  • 5 वर्षात मोदींची पहिली पत्रकार परिषद, पाहा UNCUT
  • 5 वर्षात मोदींची पहिली पत्रकार परिषद, पाहा UNCUT

    News18 Lokmat | Published On: May 17, 2019 05:28 PM IST | Updated On: May 17, 2019 05:28 PM IST

    नवी दिल्ली, 17 मे : लोकसभा निवडणूक 2019मधील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर होते. भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून 5 वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेत अमित शहांसोबत उपस्थित राहिले आहेत. यावेळी ते काय म्हणाले, पाहा संपूर्ण पत्रकार परिषद UNCUT

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी