• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'चंद्रावर जाण्याचं स्वप्न कायम', मोदींनी दिला इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर
  • VIDEO: 'चंद्रावर जाण्याचं स्वप्न कायम', मोदींनी दिला इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2019 10:48 AM IST | Updated On: Sep 7, 2019 10:53 AM IST

    बंगळुरू, 07 सप्टेंबर: इस्रोच्या शास्त्रज्ञांशी पंतप्रधान मोदींनी काहीवेळापूर्वी संवाद साधला. देशाला तुमचा अभिमान आहे. या शेवटच्या क्षणाच्या अपयशामुळे तुमचं यश झाकोळलं जाणार नाही असं मोदी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी