निसर्गाने नटलेल्या ठिकाणी होते दहशतवादी कॅम्प, पाहा बालाकोटचे कधीही न पाहिलेले PHOTOS

बालाकोट हे खैबर पख्तूनख्वाह प्रांतामध्ये आहे. खरंतर हा परिसर अत्यंत सुंदर आणि हिरव्या-गार झाडांनी सजलेला परिसर आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 07:36 PM IST

निसर्गाने नटलेल्या ठिकाणी होते दहशतवादी कॅम्प, पाहा बालाकोटचे कधीही न पाहिलेले PHOTOS

भारताने पाकिस्तानमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ट्रेनिंग कॅम्पवर हल्ला केला. भारतीय वायुसेनेने ज्या ठिकाणांवर हल्ला केला आहे, त्याचं नाव बालाकोट आहे. बालाकोट हे खैबर पख्तूनख्वाह प्रांतामध्ये आहे. खरंतर हा परिसर अत्यंत सुंदर आणि हिरव्या-गार झाडांनी सजलेला परिसर आहे.(फाइल फोटो- Getty Images)

भारताच्या वायुसेनेनं बालाकोटच्या ज्या परिसरात हवाई हल्ला केला तो मानशेरा जिल्ह्यामध्ये येतो. बालाकोटमध्ये भारताच्या मिराज 2000 लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर बॉम्ह हल्ला केला. सगळ्यात विशेष म्हणजे जैशने निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी त्यांचे कॅम्प तयार केले आहेत. (फाइल फोटो- Getty Images)

खरंतर हल्ल्याची बातमी समोर आल्यानंतर नेमक्या कोणत्या बालाकोटमध्ये हल्ला झाला असा संभ्रम होता. पण नंतर हा हल्ला खैबर पख्तूनख्वाह प्रांताच्या बालाकोटमध्ये झाला याची पुष्ठी करण्यात आली.(फाइल फोटो- Getty Images)

Loading...

 बालाकोटचा परिसर 8 ऑक्टोबर 2005ला झालेल्या भूकंपामध्ये उध्वस्त झाला होता. पण नुकतंच, सौदी पब्लिक असिस्टेंस आणि पाकिस्तानच्या सरकारच्या सहयोगाने हे शहर पुन्हा तयार करण्यात आलं. बालाकोट शहरासंदर्भात आणखी खास बाब सांगायची झाली तर असं म्हटलं जातं की, रानी नूरजहां कश्मीरला जाण्यासाठी बालाकोटच्या गढी हबिबुल्लाह खान शहरातून जाते.

असं म्हटलं जातं की, बालाकोटमध्ये अनेक दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प चालवले जातात. तर इकडे भारताकडून केल्या गेलेल्या हल्ल्यानंतर बालाकोट परिसराला पाकिस्तानी सैन्याने पूर्णपणे घेरलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 06:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...