LIVE NOW

अश्रूंना घातला आवर! वडिलांवर अंत्यसंस्कार करून त्यानं बजावला मतदानाचा अधिकार

लोकसभा निवडणूक 2019मधील पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज होत आहे.

Lokmat.news18.com | May 6, 2019, 3:45 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 6, 2019
auto-refresh

Highlights

Load More
नवी दिल्ली, 6 मे : लोकसभा निवडणूक 2019मधील पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज होत आहे. या टप्प्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राजीव प्रताप रुडी, जयंत सिन्हा यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज पणाला लागणार आहे. 7 राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रांबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या सात राज्यांमध्ये आज मतदान बिहारमध्ये 5 जागा, जम्मू-काश्मीरमध्ये 2 जागा, झारखंडमध्ये 4 जागा, मध्य प्रदेशात 7 जागा, राजस्थानमध्ये 12, उत्तर प्रदेशात 14, पश्चिम बंगालमध्ये 7 जागांवर नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
corona virus btn
corona virus btn
Loading