पेट्रोल 3.77 तर डिझेल 2.91 रुपयांनी स्वस्त

पेट्रोल 3.77 तर डिझेल 2.91 रुपयांनी स्वस्त

पेट्रोल प्रतिलिटर 3 रुपये 77 पैसे तर डिझेल प्रतिलिटर दर 2 रुपये 91 पैशांनी स्वस्त झालंय.

  • Share this:

31 मार्च : महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना पेट्रोलियम कंपन्यांनी दिलासा दिलाय. पेट्रोल प्रतिलिटर 3 रुपये 77 पैसे तर डिझेल प्रतिलिटर दर 2 रुपये 91 पैशांनी स्वस्त झालंय.

हे दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू असणार आहे.

आंतराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनदरात चढउतारामुळे नेहमी वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागते. आता मात्र वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालाय. पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलीयेय  पेट्रोलचे दर प्रतिलिटर ३ रुपये ७७ पैशांनी तर डिझेलचे दर प्रतिलिटर २ रुपये ९१ पैशांनी कमी करण्यात आले आहे. मागील तीन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सारखी चढउतार सुरू होती. अखेरीस वाहनधारकांना उन्हाळात स्वस्ताईचा गारवा मिळालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2017 11:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading