• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गो तस्करी करणाऱ्या ट्रक चालकाची जमावाकडून धुलाई
  • VIDEO: गो तस्करी करणाऱ्या ट्रक चालकाची जमावाकडून धुलाई

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 12:21 PM IST | Updated On: Jul 28, 2019 12:21 PM IST

    भिंड, 28 जुलै: मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एक सीसीटीव्ही सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. गो तस्करी करणाऱ्या ट्रकची टोलवर काही नागरिकांना खबर लागली आणि ही या जमावानं ट्रक चालकाला पकडून बेदम मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. दरम्यान या प्रकरणी ट्रक चालक आणि क्लीनर दोघांनाही पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading