टोळधाड येऊ नये म्हणून शेतकरी कुटुंबानं अशी लढवली शक्कल, पाहा VIDEO

टोळधाड येऊ नये म्हणून शेतकरी कुटुंबानं अशी लढवली शक्कल, पाहा VIDEO

टोळधाड वाटेत येणाऱ्या पिकांचं मोठ्या प्रमाणत नुकसान करत असल्यानं प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • Share this:

कानपूर, 29 मे : देशभरात कोरोना त्यापाठोपाठ उष्णतेची लाट आणि हवामानात सातत्यानं होणारे बदल आणि टोळधाड अशी तीन संकट समोर आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशानंतर आता Locusts ह्या किड्यांनी महाराष्ट्रातील विदर्भात मोठा हल्ला केला आहे. मंगळवारी नागपूर आणि वर्ध्यातील अनेक गावांमध्ये या किड्यांनी पिकांवर हल्ला केला आहे. त्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये टोळधाडीनं थैमान घातलं आहे.

ही टोळधाड शेतात मोठ्या प्रमाण नुकसान करत असल्यानं कानपूरमधील शेतकऱ्यांनी नामी युक्ती लढवली आहे. ढोल, थाळी, भांडी घेऊन शेतात जोरजोरात वाजवले आहेत. ज्यामुळे टोळधाड येणार नाही आणि चुकून असेल तर पळून जाईल. टोळधाड शेताचं आणि झाडांचं मोठ्या प्रमाण नुकसान करत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे.

संबंधित-कोरोनानंतर महाराष्ट्रावर आणखी एक संकट, टोळधाडीचे भीषणता दाखवणारे हे 10 PHOTO

टोळधाड वाटेत येणाऱ्या पिकांचं मोठ्या प्रमाणत नुकसान करत असल्यानं प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर आणि बीडमधील काही गावांमध्ये टोळधाड आली आहे. तर राजस्थान, उत्तर प्रदेशातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे. कानपूरमधील शेतकऱ्यानं ढोल आणि थाळ्या वाजवून टोळधाडीला पळवून लावलं आहे.

हे वाचा-मगरींमध्ये 2 तास सुरू होती लढाई, 8 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला VIDEO

हे वाचा-देशाला लवकरच मिळणार कोरोनावर लस, पण शास्त्रज्ञांना सतावत आहे वेगळीच चिंता

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 29, 2020, 12:36 PM IST

ताज्या बातम्या