विरोधकांचा 3 लाखांनी पराभव करणारी खासदार 'मिमी'ला तुम्ही ओळखता?

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान पिवळ्या साडीतील महिला निवडणूक अधिकाऱ्यांची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. पण, आता निकालानंतर TMC खासदाराबद्दल चर्चा रंगली आहे.

  • Share this:

लोकसभा निवडणुकीमध्ये यापूर्वी पिवळ्या साडीतील महिला अधिकारी, नीलपरी यांची चर्चा झाली. पण, आता पश्चिम बंगालमधील मिमी चक्रवर्ती यांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

मिमी चक्रवर्ती यांना TMCनं जादवपूरमधून उमेदवारी दिली होती. त्या विजयी देखील झाल्या आहेत. मिमी या अभिनेत्री आहेत. यंदा त्यांचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

मिमी चक्रवर्ती यांना 688472 मतं मिळाली. तर, त्यांच्याविरोधात असलेले भाजप उमेदवार अनुपम हजार यांना 393233 मतं मिळाली.

विरोधकांचा तब्बल 3 लाखांच्या मताधिक्यानं मिमीनं पराभव केला. प्रचारादरम्यान मिमी चक्रवर्ती यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

राजकारणात येण्यापूर्वी मिमी अभिनय क्षेत्रात होत्या. पण, प्रचारादरम्यान उठवलेलं एक पाऊल देखील त्यांना भारी पडलं असत. याचवेळी त्यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

हातात ग्लोज घालून मिमी लोकांना भेटत होत्या. त्यावर देखील चर्चा रंगली होती. पण, प्रचारादरम्यान त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. म्हणून त्यांनी ग्लोज घातल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

या व्हिडीओचा जास्त परिणाम हा मतांवर झाला नाही. कारण, देशात नरेंद्र मोदींची लाट असली तरी मिमी चक्रवर्ती या 3 लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून आल्या.

मिस इंडियामध्ये देखील मिमी यांनी सहभाग घेतला होता. अभिनयाची सुरूवात त्यांनी सीरियलपासून केली.

आत्तापर्यंत मिमी चक्रवर्ती यांचे 21 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

सर्वाधिक काम त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये केलं आहे. अभिनयाबद्दल त्यांना 4 अवॉर्ड मिळाले आहेत.

1989मध्ये जन्म झालेल्या मिमी चक्रवर्ती यांचा बालपणातील काही काळ हा अरूणाचलमध्ये देखील गेला आहे.

2008पासून मिमी चक्रवर्ती पूर्णपणे अभिनय क्षेत्रात काम करत आहेत.

गानेर ओपारे आणि बापी बारी हे चित्रपट सुररहिट झाल्यानंतर मिमी चक्रवर्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात आल्या. त्यानंतर त्यांना TMCनं जादवपूरमधून उमेदवारी दिली. सध्या मिमी चक्रवर्ती यांच्याबद्दल चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या