बजेटमधील सर्वात मोठी आनंदवार्ता: 21 हजार वेतन असणाऱ्यांना मिळणार बोनस

बजेटमधील सर्वात मोठी आनंदवार्ता: 21 हजार वेतन असणाऱ्यांना मिळणार बोनस

मोदी सरकारने देशातील 21 हजार वेतन असणाऱ्यांसाठी सात हजार बोनस देण्याची घोषणा केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी: मोदी सरकारने देशातील 21 हजार वेतन असणाऱ्यांसाठी सात हजार बोनस देण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा 10 कोटी श्रमिक वर्गाला मिळणार आहे. त्याच बरोबर 60 वर्ष पार केलेल्या कामगारांसाठी प्रत्येक दिवशी 100 रुपये महिन्याला 3 हजार रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. संघटित कामगारांसाठी 'पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना' पियूष गोयल यांनी जाहीर केली.

संबंधित बातम्या :

- अर्थसंकल्प 2019: केंद्र सरकारची छोट्या शेतकऱ्यांना भेट; दर वर्षी देणार 6 हजार

- LIVE Union Budget 2019 :सरकारचा सवलतींचा वर्षाव, शेतकरी आणि कामगारांना दिलासा

- जेव्हा अर्थमंत्री म्हणतात, कुछ तो गुल खिलाए हैं, कुछ अभी खिलाने हैं; पर...

First published: February 1, 2019, 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading