• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: एक कणखर नेतृत्व हरपलं; आठवणीतल्या सुषमा स्वराज
  • VIDEO: एक कणखर नेतृत्व हरपलं; आठवणीतल्या सुषमा स्वराज

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 07:58 AM IST | Updated On: Aug 7, 2019 07:58 AM IST

    नवी दिल्ली, 07 ऑगस्ट: माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सुषमा स्वराज यांचं पार्थिव सकाळी 11 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवलं जाणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी